शिवसेनेच्या वतीने आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप..

शिवसेनेच्या वतीने आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप..

सावंतवाडी /-

सावंतवाडी शिवसेनेच्या वतीने आणि माजी पालकमंत्री तथा आम. दिपक केसरकर यांच्या माध्यमातून तालुक्यातील २० दिव्यांग व्यक्तींच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी, संजय गांधी निराधार समिती सदस्य गजानन नाटेकर, ओरोस सरपंच शंकर नाईक, असनिये सरपंच स्नेहल असनकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकार बिद्रे, संजय गावडे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..