कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभूचा आज वार्षिक जत्रोत्सव धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

कणकवली /- कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभूचा वार्षिक जत्रोत्सव आज त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी मोठ्या थाटात साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम…

कणकवलीतील निलेश गोवेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्यपदी निवड.;खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र.

कणकवली /- कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी शिवसेना जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांचे चिरंजीव निलेश गोवेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रांतिक सदस्यपदी निवड करण्यात आली असून खा. सुप्रिया सुळे यांच्या…

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मातृशोक.

कणकवली /- नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मातोश्री लक्ष्मी अनंत नलावडे ( रा.कणकवली बाजारपेठ ) यांचे वयाच्या 81 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मागील काही दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिलन पाटील व शुभांगी बाबर यांचा राष्ट्रीय नवोपक्रमशील शिक्षक पुरस्काराने गौरव.

सिंधुदुर्ग /- स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन यांच्यामार्फत सिंहगड इंस्टिटयूट लोणावळा येथे दि.८ व ९ नोव्हेंबर या कालावधीत नॅशनल लेव्हल एज्युकेशन कॉन्फरन्स यशस्वीरीत्या पार पडली.यावेळी संपूर्ण भारतातून उपक्रमशील उपस्थीत होते.…

कंगना राणावत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.;राष्ट्रीय काँग्रेसची कुडाळ पोलीस ठाण्यात मागणी.

कुडाळ /- कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने कंगना राणावत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन कुडाळ पोलिस स्टेशनचे पीएसआय शिंदे साहेब यांना देऊन तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी…

संसद रत्न सुप्रियाताई सुळे यांचे कणकवली तालुक्याच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी ढोल ताशाच्या गजरात जंगी केले स्वागत.

कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार संसद रत्न सुप्रियाताई सुळे यांचे कणकवली तालुक्याच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत केले यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत युवक जिल्हाध्यक्ष…

भाजपकडून वेंगुर्ले – मठ भागात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांना ताडपत्री वाटप..

वेंगुर्ला /- मंगळवारी झालेल्या चक्रीवादळामुळे वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावातील सतयेवाडी, मठकर वाडी, बोवलेकर वाडी व गावठणवाडी येथे घरावर झाडे व माड पडुन भरपूर नुकसान झाले. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ग्रामस्थांची…

नांदरुखच्या श्री.देव गिरोबाचा वार्षिक जत्रौत्सव २१ नोव्हेंबरला.

मालवण /- मालवणसह एकूण सात गावांची मुळ ग्रामदैवता असलेल्या नांदरुखच्या श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव येत्या रविवार दि. २१ नोव्हेंबरला होणार आहे. नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी हे या जत्रेचे खास आकर्षण…

कुडाळमद्धे बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदियानिमित्त शिवसेना शाखेत रक्तदानशिबिर, ग्रामीण रुग्णायामध्ये फळ वाटप विविध कार्यक्रमांनी झाला साजरा.

कुडाळ /- शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन कुडाळ शाखा येथे साजरा करण्यात आला.शिवसेना पक्ष प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी निमित्त कुडाळ शिवसेना शाखा येथे साजरा करण्यात आला यावेळी…

श्री आत्मेश्र्वर मंदिर कलशारोहण समारंभ १८ नोव्हेंबरला होणार संपन्न…

सावंतवाडी /- सावंतवाडी शहरातील माठेवाडा भागातील ऐतिहासिक श्री देव आत्मेश्वर मंदिर कलशारोहण समारंभ गुरुवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार असून या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे…

You cannot copy content of this page