शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबई छ.शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी आमदार वैभव नाईक नतमस्तक.
स्मृतीदिनानिमित्त केले अभिवादन ! मुंबई /- हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कुडाळ मालवण चे आमदार वैभव नाईक यांनी मुंबईत छ.शिवाजी पार्क येथे शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कुडाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले अभिवादन !
कुडाळ /- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कुडाळ येथील शिवसेना शाखेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाविकासआघाडीतील…
लोकसंवाद लाईव्ह थोडक्यात बातम्या.
ब्युरो न्यूज /- ▪️ पहिलीपासूनच्या शाळा लवकरच सुरु होणार? सरकार अनुकूल, कृती दलाशी चर्चेनंतर याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता ▪️राज्यातील चार शहरांत ध्वनी प्रदूषण मर्यादेबाहेर; यामध्ये मुंबई, सोलापूर, नाशिक आणि अमरावतीचा…
बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या ४१ नर्सेसची नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रूग्णालय मुंबई येथे निवड.
कुडाळ /- बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या जी. एन .एम .च्या १३ विद्यार्थिनी व बी.एससी. नर्सिंग च्या २८ मिळून ४१ विद्यार्थिनींची मुंबई विलेपार्ले येथील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयांमध्ये नर्स…
संसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते इन्सुली वासीयांना देणार नौका.
सावंतवाडी /- संसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे या बुधवार दिनांक १७ रोजी सिंधुदुर्ग नियोजीत दौर्यावर येत आहे.सायंकाळी ६:३० वाजता इन्सुली सोहिरोबानाथ येथे येणार आहेत. पावसाळ्यामध्ये आलेल्या फुरामध्ये बांदा, इन्सुली,विलवडे,सरमळे, ओटवणे…
तौक्ती वादळाने कुडाळ तालुक्यातील नुकसान ग्रस्थांना ६ कोटी ५२ लाखाचे वाटप.;बबन बोभाटे यांची माहिती..
खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी शासनाकडून निधी आणल्याने बोभाटेनी मानले आभार… कुडाळ /- कुडाळ तालुक्यात तौक्ती वादळाने नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्तांसाठी सातकोटी रुपये खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना…
नेरूर घाडीवाडा ग्रामस्थानी छेडले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन…
सिंधुदुर्गनगरी /- नेरूर घाडीवाडा येथे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता मिळावा या प्रमुख मागणीसाठी नेरुर घाडीवाडा येथील ग्रामस्थानी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.तर जोर जोरात घोषण देत प्रशासनाचे लक्ष वेधले.कुडाळ तालुक्यातील…
कणकवली पंचायत समिती नुतन इमारतीचा कार्यक्रम पुढे ढकलला..
कणकवली /- केंद्रीय मंत्रीमंडळाची अत्यंत महत्त्वाची बैठक नवी दिल्ली येथे तातडीने आयोजित करण्यात आल्याने कणकवली पंचायत समिती नुतन इमारतीचा १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता उद्घाटन समारंभ रद्द करण्यात…
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनची सभा खेळीमेळीत संपन्न.;नारायण राणेंच्या संयमाची भूमिकेमुळे खडाजंगी टळली..
सिंधुदुर्गनगरी /- आज १६ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनची सभा पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अगदी खेळीमेळीत पार पडली.केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या संयमाच्या भूमिकेमुळे खडाजंगी झाली नाही.अनेक आपल्याच…
कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भव्य नेत्रचिकित्सा व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर..
कुडाळ /- कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भव्य नेत्रचिकित्सा व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.गेल्यावर्षी मार्च महिन्यामध्ये कुडाळ व ओरस येथे शिबिरे आयोजित करून रुग्णांवर मोफत नेत्र…
