डॉ प्रविणकुमार ठाकरे राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित.
बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा पुरस्कार. सावंतवाडी /- ठाणे – डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांना राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविताना आमदार निलेश लंके, डॉ तात्याराव…
काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी विल्यम सालढाणा.
सावंतवाडी /- काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी चराठा माजी सरपंच विल्यम सालढाणा यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे यांनी ही निवड केली आहे.विल्यम सालढाणा कॅथलिक…
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा.
कुडाळ /- एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप आपल्या मागण्यासाठी गेले आठ दिवसांपासून सुरू असून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथे संपस्थळी भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सोबत आहे. महाविकास आघाडी…
कुडाळ तालुक्यातील ९ जि.प. मतदारसंघात बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन साजरा करा.;शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे.
कुडाळ /- हिंदूरुदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे स्मृती दीन बुधवार १७रोजी होत असुन नवु जिल्हा परिषद मतदार संघात कार्यक्रम घ्यावेत अशी सुचना कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे यांनी प्रत्येक शिवसेना…
कुडाळ तालुक्यातील ९ जि.प. मतदारसंघात बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन साजरा करा.;शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे.
कुडाळ /- हिंदूरुदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे स्मृती दीन बुधवार १७रोजी होत असुन नवु जिल्हा परिषद मतदार संघात कार्यक्रम घ्यावेत अशी सुचना कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे यांनी प्रत्येक शिवसेना…
खासदार सुप्रियाताई सुळे १७ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती.
कुडाळ /- संसद रत्न खासदार सौ.सुप्रियाताई पवार (सुळे)या दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास समजून घेण्यासाठी जिल्हा दौ-यावर येत आहेत.त्याऺच्या या एक…
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त १७ नोव्हेंबरला गोठोस तिठा येथे रक्तदान शिबिर.;शिवसेना घावनळे विभागच्या वतीने आयोजन.
कुडाळ /- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना घावनळे विभागच्या वतीने १७ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबीर व मोफत रक्त तपासणी शिबिर गोपाळ घाडी हाॅल गोठोस तिठा येथे आयोजित करण्यात आला…
शिवसेनेचे नेते राणे परिवारावर टीका करून मातोश्रीवर आपले वजन वाढवतात.;विशाल परब.
येत्या काळात राणेंवरील टेकेल्या टीकेला जश्यास तसे उत्तर दिले जाईल.;भाजपचे युवानेते विशाल परब यांचा शिवसेना नेत्यांना ईशारा.. कुडाळ /- शिवसेनेचे नेते हे राणे परिवारावर टीका करून मातोश्रीवर आपले वजन वाढवत…
पालकमंत्र्यांचा जिल्यात लक्ष नसल्याने जिल्ह्यातील रस्त्यांची झाली दुर्दशा.;भाजपच्या जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांचा आरोप.
कुडाळ /- पालकमंत्री उदय सामंत यांच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कामात पूर्ण बट्ट्याबोळ झाला आहे.सध्या विकासाची काम ही फक्त पालकमंत्री आपल्या घरापूरतीच मर्यादित करत आहेत. जिल्ह्यात खड्डेच खड्डे दिसत आहे.हा…
वेंगुर्ले नगरपरिषदेचे स्वच्छतेचे ब्रँड अॅबेसेडर सुनील नांदोसकर यांचा सत्कार
वेंगुर्ला /- जे.जे.स्कुल ऑफ आर्ट चे निवृत्त प्राध्यापक व वेंगुर्ले नगरपरिषदेचे स्वच्छतेचे ब्रँड अॅबेसेडर सुनील नांदोसकर यांचा सत्कार भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.भाजपा वेंगुर्ले च्या…
