You are currently viewing कुडाळ तालुक्यातील ९ जि.प. मतदारसंघात बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन साजरा करा.;शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे.

कुडाळ तालुक्यातील ९ जि.प. मतदारसंघात बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन साजरा करा.;शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे.

कुडाळ /-हिंदूरुदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे स्मृती दीन बुधवार १७रोजी होत असुन नवु जिल्हा परिषद मतदार संघात कार्यक्रम घ्यावेत अशी सुचना कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे यांनी प्रत्येक शिवसेना विभाग प्रमुख यांना दील्या आहेत,कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे म्हणाले बुधवार १७ रोजी हींदुरुदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे स्मृती दीनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर, वैद्यकीय तपासणी शिबीर, फळवाटप कार्यक्रम, अनेक दाखल्यांचे वितरण, सविता वृध्दाश्रमातील वस्तुरुप भेट असे विविध कार्यक्रमांनी स्मृतीदिन साजरा होत असताना प्रत्येक जिल्हापरिषद मतदार संघातील कार्यक्रम शिवसेना विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व्हावेत अशा सुचना खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी दील्या आहेत असे श्री बोभाटे यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..