You are currently viewing बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त १७ नोव्हेंबरला गोठोस तिठा येथे रक्तदान शिबिर.;शिवसेना घावनळे विभागच्या वतीने आयोजन.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त १७ नोव्हेंबरला गोठोस तिठा येथे रक्तदान शिबिर.;शिवसेना घावनळे विभागच्या वतीने आयोजन.

कुडाळ /-

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना घावनळे विभागच्या वतीने १७ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबीर व मोफत रक्त तपासणी शिबिर गोपाळ घाडी हाॅल गोठोस तिठा येथे आयोजित करण्यात आला आहे.तरी जास्तीत जास्त रक्तगट दात्याने उपस्थित राहून रक्तदान करावे तसेच मोफत रक्ताची तपासणी करून घ्यावी असे आवाहन शिवसेना घावनळे विभाग
च्या वतीने करण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..