You are currently viewing कुडाळमद्धे बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदियानिमित्त शिवसेना शाखेत रक्तदानशिबिर, ग्रामीण रुग्णायामध्ये फळ वाटप विविध कार्यक्रमांनी झाला साजरा.

कुडाळमद्धे बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदियानिमित्त शिवसेना शाखेत रक्तदानशिबिर, ग्रामीण रुग्णायामध्ये फळ वाटप विविध कार्यक्रमांनी झाला साजरा.

कुडाळ /-

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन कुडाळ शाखा येथे साजरा करण्यात आला.शिवसेना पक्ष प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी निमित्त कुडाळ शिवसेना शाखा येथे साजरा करण्यात आला यावेळी प्रथम बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आला. शिवसेना शाखा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. तसेच शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने कुडाळ ग्रामीण रुग्णायामध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.यावेळी तालुका प्रमुख राजन नाईक, शहर प्रमुख संतोष शिरसाट, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, ओ. बी. सी. सेल जिल्हाप्रमुख रूपेश पावसकर, युवासेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर, युवासेना शहर समन्वय अमित राणे, बाळा पावसकर, माजी नगसेवक सचिन काळप, संजय भोगटे,सतीश कुडाळकर, पींगुळी विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, खुल्ली, सोशल मीडियाचे गोट्या चव्हाण, राजु गवंडे शिवसैनिक मोठ्या प्रमाणत उपस्थीत होते.

अभिप्राय द्या..