You are currently viewing श्री आत्मेश्र्वर मंदिर कलशारोहण समारंभ १८ नोव्हेंबरला होणार संपन्न…

श्री आत्मेश्र्वर मंदिर कलशारोहण समारंभ १८ नोव्हेंबरला होणार संपन्न…

सावंतवाडी /-

सावंतवाडी शहरातील माठेवाडा भागातील ऐतिहासिक श्री देव आत्मेश्वर मंदिर कलशारोहण समारंभ गुरुवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार असून या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन माठेवाडा मित्र मंडळ व श्री देव आत्मेश्वर स्थानिक सल्लागार उपसमिती यांनी केले आहे…

अभिप्राय द्या..