कणकवली /-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार संसद रत्न सुप्रियाताई सुळे यांचे कणकवली तालुक्याच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत केले यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक प्रांतिक सदस्य विनोद मर्गज प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर चिटणीस रुपेश जाधव समीर आचरेकर कणकवली विधानसभा मतदारसंघ युवक अध्यक्ष देवेंद्र पिळकर राजू गोसावी चंद्रकांत नाता मालाडकर,निलेश गोवेकर, नाईक अविनाश चव्हाण निखिल गोवेकर , प्रिया भांबुरे कणकवली तालुका उद्योग-व्यापार अध्यक्ष व कणकवली तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page