You are currently viewing कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मातृशोक.

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मातृशोक.

कणकवली /-

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मातोश्री लक्ष्मी अनंत नलावडे ( रा.कणकवली बाजारपेठ ) यांचे वयाच्या 81 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मागील काही दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्यातच त्यांचे आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे सुना, विवाहित मुली, जावई , नातवंडे असा परिवार आहे.

अभिप्राय द्या..