कुडाळ नगरपंचायत शिवसेना स्विकृत नगरसेवक पदी संतोष शिरसाट यांची निवड..
कुडाळ /- कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत निवडणूक महाविकास आघाडीच्या वतीने कुडाळ शिवसेना शहरप्रमुख स्विकृत नगरसेवक म्हणून संतोष शिरसाट यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी श्री शिरसाट यांचे अभिनंदन…
मठ श्री स्वयंमेश्वर सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत ‘श्री स्वयंभू कृपा गाव विकास पॅनल’ बाजी मारणार !
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील मठ श्री स्वयंमेश्वर प्रा.वि.का. स. सेवा सोसायटी लि.मठ या संस्थेच्या संचालक मंडळाची सन २०२१-२२ ते २०२६ -२७ ची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून मंगळवार दि.२२ फेब्रुवारी…
शिवसेना पक्षाच्या कोकणच्या लोकप्रतिनिधींच्या वतीने कै. सुधीर कलिंगण यांच्या कुटुंबियांना ५ लाख रु.ची आर्थिक मदत.
कुडाळ /- दशावतार कला ही कोकणची परंपरा आहे. हि परंपरा जोपासणाऱ्या दशावतारी कलाकारांच्या पाठीशी शिवसेना नेहमीच उभी राहिली असून वेळोवेळी त्यांना मदतीसाठी पुढाकार घेत असते. नटश्रेष्ठ दशावतारी लोकराजा कै. सुधीर…
माजी नगरसेवक गणेश भोगटे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश..
कुडाळ/ – माजी नगरसेवक गणेश भोगटे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे.भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्व स्वीकारल्यानंतर गणेश भोगटे यांचे अभिनंदन भाजपच्या वतीने भाजपचे तालुकाध्यक्ष…
साटेली भेडशी आरोग्य केंद्रात होणार सिंधू आरोग्य मेळावा लाभ घेण्याचे सभापती डॉ दळवी यांचे आवाहन
दोडामार्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी येथे सिंधू आरोग्य मेळावा 18 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2.00 या वेळेत होणार आहे या…
सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. मोरे यांची बदली रद्द करा.;खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांची ना.अमित देशमुख यांच्याकडे मागणी
सिंधुदुर्ग /- मेडिकल कॉलेजच्या पुढील कार्यवाहीबाबत झाली चर्चा सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. एस. एस. मोरे यांची बदली जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल…
कुडाळ मालवण तालुक्यातील मागासवर्गीय घटकांच्या वस्त्यांमधील विकास कामांसाठी १ कोटीचा निधी मंजूर
आ. वैभव नाईक यांचा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, ना. धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा. सिंधुदुर्ग /- राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ.…
जलसंपदामंत्री जयंत जी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कलमठ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मास्क,गृहउपयोगी वस्तू वाटप.
कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत जी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कलमठ गोसावी वाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गरजू कुटुंबीयांना मास्क, गृह उपयोगी वस्तू देण्यात…
संजय राऊतांची कालची मुलाखत शिवसेनेसाठी नव्हती तर ती, स्वतःला “ईडी” पासून वाचविण्यासाठी होती.;केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल..
मुंबई/- मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर डोळा ठेवून शिवसेना संपविण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीची सुपारी घेतली, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे केला. दरम्यान राऊत यांची कालची मुलाखत ही…
वेंगुर्ले तालुक्यातील आंबा – काजू बागायतदारांची बैठक संपन्न.
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील आंबा – काजू बागायतदारांची बैठक येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले च्या सभागृहात आंबा – काजू बागायतदार विचार मंच चे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या…
