You are currently viewing माजी नगरसेवक गणेश भोगटे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश..

माजी नगरसेवक गणेश भोगटे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश..

कुडाळ/ –

माजी नगरसेवक गणेश भोगटे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे.भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्व स्वीकारल्यानंतर गणेश भोगटे यांचे अभिनंदन भाजपच्या वतीने भाजपचे तालुकाध्यक्ष विनायक राणे तसेच जिल्हा कार्यकारणी आनंद शिरवलकर,शहराध्यक्ष राकेश कांदे नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक निलेश परब,नगरसेवक राजीव कुडाळकर,नगरसेविका प्राजक्ता शिरवलकर,नगरसेविका नयना मांजरेकर,नगरसेविका कु चांदणी कांबळी आदी भाजपा पदाधिकारी आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा