You are currently viewing कुडाळ नगरपंचायत शिवसेना स्विकृत नगरसेवक पदी संतोष शिरसाट यांची निवड..

कुडाळ नगरपंचायत शिवसेना स्विकृत नगरसेवक पदी संतोष शिरसाट यांची निवड..

कुडाळ /-

कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायत निवडणूक महाविकास आघाडीच्या वतीने कुडाळ शिवसेना शहरप्रमुख स्विकृत नगरसेवक म्हणून संतोष शिरसाट यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी श्री शिरसाट यांचे अभिनंदन करताना नगराध्यक्ष सौ करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेवक किरण शिंदे, माजी नगरसेवक सचिन काळप, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका श्रृती वर्दम, नगरसेविका सौ जळवी, नगरसेविका सौ खटावकर, कुडाळ तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय शिरसाट, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राम शिरसाट, चेतन पडते, नगरसेविका सौ सई काळप, देवेंद्र शिरसाट व असंख्य मित्र मंडळीनी अभिनंदन केले.

अभिप्राय द्या..