You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक पदी भाजपा आमदार नितेश राणे प्रकाश मोर्ये यांची स्वीकृत संचालक पदी निवड..

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक पदी भाजपा आमदार नितेश राणे प्रकाश मोर्ये यांची स्वीकृत संचालक पदी निवड..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालक पदी भाजपा आमदार नितेश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.आज जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.दरम्यान दुसरे स्वीकृत संचालक म्हणून कुडळाचे प्रकाश मोर्ये यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा