आंगणेवाडी वार्षिजत्रोत्सवाच्या कालावधीत करोनाचे नियम तंतोतंत पाळण्याचे आगणे कुटुंबीयांचे भाविकांना आवाहन.
मालवण /- आंगणेवाडी वार्षिजत्रोत्सवाच्या कालावधीत करोनाचे नियम तंतोतंत पाळण्याचे आगणे कुटुंबीयांनी भाविकांना आवाहन केले आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ रोजी संपन्न होणाऱ्या आंगणेवाडी वार्षिकोत्सवात येणाऱ्या भक्तांनी गर्दी…
मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून दोन कामगारांचा मृत्यू.;मातोंड-पेंडूर रोडवरील घटना.
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील सातवांयगणी येथे पुलाचे काम करत असताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दोन कामगार जागीच ठार झाले. हा प्रकार आज सकाळी मातोंड-पेंडुर रोडवर घडला.गोपीनाथ रामू राठोड, (वय ५२…
सुडबुद्धी आणि कपटाने वागणाऱ्यांच्या हातात सत्ता ठेवू नका हीच महाराजांकडे प्रार्थना.;केंद्रीय मंत्री नारायण राणे.
सिंधुदुर्ग /- माझ्याविरुद्ध केवळ सुडबुद्धीने तक्रार करण्यात आली. पण मला काही अडचण नाहीय. मी शरण येणाऱ्यांपैकी नाही. मी मराठा आहे. आम्हाला राजकारण कोणीही शिकवू नये. आम्ही कोणाच्या पोटावर मारलं नाही,…
बिबवणे येथे भरधाव कार कलिंगडाच्या स्टॉलमध्ये घुसून अपघात.;दोघेजण गंभीर जखमी.
कुडाळ /- मुंबई – गोवा महामार्गावर बिबवणे येथे भरधाव वेगात – धावणारी कार कलिंगडाच्या स्टॉलमध्ये घुसून पलटी झाली. हा अपघात आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात कलिंगडाच्या स्टॉलचे…
दोडामार्ग न.प.च्या स्वीकृत नगरसेवकपदी प्रा.सीताराम खडपकर व जेष्ठ पदाधिकारी पांडुरंग बोर्डेकर यांची निवड.
दोडामार्ग /- . दोडामार्ग नगरपंचायतच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडी आज शुक्रवारी पार पडल्या. या निवडीमध्ये विषय समिती सभापती पदावर भाजपचे सभापती बिनविरोध विराजमान झाले आहेत. सभापती पदाच्या निवडी पीठासीन…
कुडाळ नगरपंचायत विषय समित्यांचे सभापती जाहीर.;सौ.श्रेया गवंडे यांना बांधकाम पर्यटन सभापती.
कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडीनंतर आज १८ फेब्रुवारी रोजी विषय समिती सभापती निवड करण्यात आल्या.आणि स्वीकृत नगरसेवक निवड देखील करण्यात आली.सायंकाळी कुडाळ नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्ष आफ्रिन करोल ,…
कुडाळ नगरपंचायत विषय समित्यांचे सभापती जाहीर.;सौ.श्रेया गवंडे यांना बांधकाम पर्यटन सभापती.
कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडीनंतर आज १८ फेब्रुवारी रोजी विषय समिती सभापती निवड करण्यात आल्या.आणि स्वीकृत नगरसेवक निवड देखील करण्यात आली.सायंकाळी कुडाळ नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्ष आफ्रिन करोल ,…
भाजपचे निरोम सोसा.संचालक सुभाष मांजरेकर यांच्यासह नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश.
मालवण /- भाजपचे निरोम सोसायटी संचालक सुभाष मांजरेकर यांच्यासह निरोम मांजरेकरवाडीतील अनेक नागरिकांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. कणकवली विजय भवन येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या…
मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गवर उद्या शिवजयंती
मालवण /- मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उद्या १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९ वाजता उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. कुडाळ मालवणचे आमदार…
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक पदी भाजपा आमदार नितेश राणे प्रकाश मोर्ये यांची स्वीकृत संचालक पदी निवड..
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालक पदी भाजपा आमदार नितेश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.आज जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.दरम्यान दुसरे स्वीकृत संचालक…
