धीरज परब मित्रमंडळ कुडाळ यांचा स्तुत्य उपक्रम..

कुडाळ /- धीरज परब मित्रमंडळाच्या माध्यमातुन मागील चार वर्षे सातत्याने आम्ही समाजपयोगी उपक्रम राबवत आहोत. या मध्ये ग्रामीण भागातुन आरोग्य शिबीरे घेण्यात आली. शहरी भागामध्ये विविध अवयवांचे तज्ञ डॅाक्टर खाजगी…

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा💐शुभेच्छुक 💐श्री.निलेश गोवेकर – प्रांतीक सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य. 

श्री.निलेश गोवेकर – प्रांतीक सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य. 

कोनापाल स्वयंभू भराडी मातेचा आज वार्षिक गोंधळ.

सावंतवाडी /-   निरवडे कोनापाल स्वयंभू जागृत श्री देवी भराडी मातेचा वार्षिक गोंधळ उत्सव आज संपन्न होत आहे. यादिवशी आज सकाळपासून अभिषेक, पूजाविधी, ओटी भरणे, नवस बोलणे व नवस पूर्ण करणे…

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा स्तुत्य उपक्रम.;सहा महिन्याचे मानधन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराला देणार.

कणकवली /  शहराचा प्रथम नागरिक या नात्याने शहराचा सर्वांगीण विकास करणे हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे येत्या शिवजयंतीला 19 फेब्रुवारी रोजी कणकवली शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या स्थलांतर…

सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्या सरस्वती लक्ष्मण पवार काव्य पुरस्काराचे १ मार्च रोजी कणकवली येथे वितरण.

कणकवली /- *कणकवली सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानचा पहिला राज्यस्तरीय सरस्वती लक्ष्मण पवार काव्य पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेख यांना जाहीर झालेला असून मंगळवार दि. 1 मार्च,…

दोडामार्ग भाजपा तालुका कार्यकारिणी बरखास्त भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची मोठी कारवाई.

दोडामार्ग /- दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी करून पक्षविरोधी कुरघोड्या केल्याबद्दल दोडामार्ग तालुक्याची भाजपा पक्ष कार्यकारिणी आजपासून बरखास्त केल्याची धक्कादायक कारवाई भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली. नवीन कार्यकारिणीत ज्या…

सिंधुदुर्गात कोरोनाचे नव्याने सापडले चार रुग्ण तर,एकाचा कोरोनामुळे झाला मृत्यू..

सिंधुदुर्ग /- जिल्ह्यात आज कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला असून आणखीन ४ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान आतापर्यंत ५५ हजार ५०६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले…

राणेंच्या बंगल्याजवळ जाण्यापूर्वीच काँगेसचा मोर्चा पोलिसांनी रोखला.;काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक.

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यासमोर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार येथील काँग्रेस कार्यालयात पासून दुपारी साडेअकरा वाजता मोर्चाला सुरुवात…

“जो करना है कर दिजीये… उखाड लिजीये !!”सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांचा बँकांच्या बेकायदेशीर कारवाया “उखाड”ण्यासाठी एल्गार!अविनाश पराडकर.

सिंधुदुर्ग /- शक्यतो उखाडण्या- बिखाडण्याच्या असल्या खालच्या पातळीवरच्या भाषेला काही “राजभाषा” म्हणता येणार नाही. पण लवकरच असली भाषा आणि कृती ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती होईल याची खात्री होत चालली आहे.…

कुडाळ शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार.;अभय शिरसाट.

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची ताकत आणि हिंमत देणारे विनायकराव देशमुख प्रभारी सिंधुदुर्ग राष्ट्रीय काँग्रेस यांच्या मुळे आम्ही स्वबळावर लढू शकलो आणि कार्यकर्त्यांचे बळ निर्माण करण्यात काम केल्याबद्दल…

You cannot copy content of this page