You are currently viewing सिंधुदुर्गात कोरोनाचे नव्याने सापडले चार रुग्ण तर,एकाचा कोरोनामुळे झाला मृत्यू..

सिंधुदुर्गात कोरोनाचे नव्याने सापडले चार रुग्ण तर,एकाचा कोरोनामुळे झाला मृत्यू..

सिंधुदुर्ग /-


जिल्ह्यात आज कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला असून आणखीन ४ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान आतापर्यंत ५५ हजार ५०६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात २४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

अभिप्राय द्या..