कुडाळ एसटी डेपोत २० नंतर आता पुन्हा ०३ एसटीचे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले..

कुडाळ /- १५ दिवसांपूर्वी एसटीच्या बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात आलेल्या ४८ एसटी कर्मचाऱ्यांनपैकी २० कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्या नंतर आता सायंकाळी आलेल्या माहिती नुसार पुन्हा कुडाळ एसटी डेपोतून…

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांवर मॉडेलचा बलात्कार केल्याचा आरोप, महिला आयोगाचं महाराष्ट्र पोलिसांना पत्र

  नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर 2013 मध्ये मुंबईतील एका मॉडेलचा बलात्कार  केल्याचा आरोप झालाय. यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) महाराष्ट्र पोलिसांना पत्र लिहून या प्रकरणी अहवाल…

ठाणे मनपाचे 10 कोटी पाण्यात?

  ठाणे : सार्वजनिक ठिकाणी वावरताना महिलांची कुंचबना होऊ नये या उद्देशाने शहराच्या विविध भागात सुमारे 10 कोटी रुपये खर्च करुन महापालिकेने अर्बन रेस्ट रुम उभारली. मात्र, या रेस्ट रुमची…

सिंधुदुर्गात आज नव्याने १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.;जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी /– सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार १८९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज सिंधुदुर्गात…

सावंतवाडी तालुक्यात भाजपला धक्का.;शफी खान यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

  सावंतवाडी /- राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सावंतवाडी तालुक्यात भाजपला धक्का बसला असून सावंतवाडी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते कालच आपल्या पदाचा…

स्वयंसेवी संस्थांचे कार्य समाजाला हितकारक.; खा.विनायक राऊत

  सिंधूदुर्गनगरी /- सेवाभावाने कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे कार्य समाजाला हितकारक असते. ‘घुंगुरकाठी-सिंधुदुर्ग’ या संस्थेने आतापर्यंत राबविलेले उपक्रम प्रेरणादायी आहेत, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.…

मनसेचे कुडाळमद्धे एसटी डेपोत आंदोलन..

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी डेपोचा गेटबंद करताच पोलिसांनी घेतले ताब्यात.. कुडाळ /- कुडाळ एसटी डेपोतील बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात आलेले २० एसटी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजतात मनसे आक्रमक..होत आज कुडाळ येथे…

कुडाळात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास एसटी प्रशासन जबाबदार आहे.;भाजपाचा आरोप योग्य तो निर्णय घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करू भाजपचा ईशारा..

  कुडाळ /- कोरोनामुक्त झालेल्या कुडाळ मध्ये पुन्हा रूग्ण वाढण्यास एसटी प्रशासनच जबाबदार आहे.एसटीचे चालक मुंबईत पाठवण्यात आल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.त्यामुळे आता थांबा आणि योग्य तो निर्णय घ्या,अशी…

महामार्ग समन्वय समितीचा१९चा दौरा पुढे ढकलला…

सिंधुदुर्गनगरी /- कोंकण महामार्ग समन्वय समितीचे अध्यक्ष संजय यादवराव यांना १९ रोजी एका महत्त्वाच्या शासकीय बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आल्याने त्यादिवशी होणारा खारेपाटण ते बांदा अभ्यासदौरा पुढे ढकलण्यात आला आहे. हा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन निरीक्षकांची भरती तात्काळ करण्यात यावी –

  सागर नाणोसकर यांनी केली महाराष्ट्र राज्य परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे मागणी – वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन निरीक्षकांची भरती तात्काळ करण्यात यावी,अशी मागणी युवासेना उपजिल्हाधिकारी तथा सिंधुदुर्ग रस्ता सुरक्षा समिती…

You cannot copy content of this page