सिंधुदुर्गात आज नव्याने १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.;जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती

सिंधुदुर्गात आज नव्याने १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.;जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी /

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार १८९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज सिंधुदुर्गात आज नव्याने १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..