सावंतवाडी तालुक्यात भाजपला धक्का.;शफी खान यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

सावंतवाडी तालुक्यात भाजपला धक्का.;शफी खान यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

 

सावंतवाडी /-

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सावंतवाडी तालुक्यात भाजपला धक्का बसला असून सावंतवाडी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते कालच आपल्या पदाचा राजीनामा दिलेल्या भाजप पदाधिकारी शफीक आदम खान यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

अभिप्राय द्या..