कुडाळ एसटी डेपोत २० नंतर आता पुन्हा ०३ एसटीचे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले..

कुडाळ एसटी डेपोत २० नंतर आता पुन्हा ०३ एसटीचे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले..

कुडाळ /-

१५ दिवसांपूर्वी एसटीच्या बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात आलेल्या ४८ एसटी कर्मचाऱ्यांनपैकी २० कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्या नंतर आता सायंकाळी आलेल्या माहिती नुसार पुन्हा कुडाळ एसटी डेपोतून बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात आलेले ४८ कर्मचारी पैकी ,त्यातील ५ एसटी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा स्वाब तपासणी केली असता आता त्यात०३ कोरोना पोझिटिव्ह कर्मचारी सापडले आहेत.त्यामुळे आता एसटी डेपोतील एकूण कोरोना पोझिटिव्ह संख्या आता २३ वर जाऊन पोहचली आहे.

अभिप्राय द्या..