रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला व ग्रामपंचायत परबवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने “सबला” हा उपक्रम संपन्न

वेंगुर्ला – रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व ग्रामपंचायत परबवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने “सबला” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत गावातील महिलांना व किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.…

मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनमानी कारभार करत आहेत……..

उपनगराध्यक्ष राजन वराडकर व भाजप गटनेते गणेश कुशे यांचा गंभीर आरोप …… मालवण / मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे नगरपालिकेचे मालक असल्याच्या अविर्भावात कारभार करत आहेत. मनमानी करून चुकीच्या…

तळाशील-तोंडवळी येथे भूमिगत वीज वाहिन्यांचे खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन…

मालवण / माजी पालकमंत्री आ. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील तळाशील-तोंडवळी येथे भूमिगत वीज वाहिन्या करण्याचे काम मंजूर करण्यात आले.यासाठी ९४ लाख ८७ हजार रु.…

देवबाग गावात अस्तित्वात नसलेल्या इमारतींना ग्रामपंचायतीने घर क्रमांक दिले……

धक्कादायक प्रकाराची सखोल चौकशी करा… मधुरा चोपडेकर, सुनील घाडीगावकर यांची मागणी…. मालवण / देवबाग गावात अस्तित्वात नसलेल्या सुमारे पंधरा इमारतींना ग्रामपंचायतीने घर क्रमांक दिला असल्याची धक्कादायक माहिती पंचायत समिती सदस्य…

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, मार्चपर्यंतच आहे मुदत

आधार क्रमांकाची नोंद मार्चपर्यंत करण्याचे आदेश मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही बातमी महत्वाची आहे. आधार नोंदणी ही आता विद्यार्थ्यांसाठी देखील बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या पाल्याची आधार नोंदणी झाली…

तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप, फरारी पोलीस निरीक्षक अखेर…

तरुणीवरील बलात्काराच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केल्यानंतर फरारी असलेला पोलीस निरीक्षक अखेर सांगलीतील कडेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. मुंबई हायकोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो स्वतःहून हजर झाला. सांगली: स्पर्धा…

Instagram वरुन ऑर्डर करताय तर व्हा सावध! तरूणीला ७ लाखांचा गंडा

कोरोनामुळे ऑनलाईन खरेदीत वाढ झाली आहे. त्यामुळे डिजिटल व्यवहारात देखील वाढ झाली आहे. यामुळे मात्र सायबर गुन्ह्यांमध्ये सतत वाढ होत आहे. नुकतेच आणखी एक ऑनलाईन फ्रॉडचे प्रकरण समोर आले आहे.…

खुशखबर! 31 डिसेंबर आधी मिळेल PFचे व्याज, असा तपासा पीएफ बॅलेन्स…

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) या महिन्याच्या अखेरीस कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यात 8.50 टक्के व्याज जमा करणार आहे. या महिन्याच्या सुरूवातीस कामगार मंत्रालयाने अर्थमंत्रालयाला 2019-20साठी…

तुमचं एसबीआयमध्ये खातं आहे, मग ही बातमी तुमच्यासाठी !

  सोशल मीडियवर सावधगिरी बाळगा, कुठल्याही खोट्या मेसेजेसना बळी पडू नका, असं आवाहन एसबीआयने केलं आहे मुंबई : बँकिंग फ्रॉडच्या  वाढत्या घटना लक्षात घेत देशातील सर्वात मोठी सरकारी बँक ‘स्टेट…

नवी मुंबईत बांगलादेशी तरुणीची बॉयफ्रेंडकडून हत्या; तीन आठवड्यांनी कुजलेला मृतदेह मिळाला

  नवी मुंबई: कळंबोली परिसरात राहणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीची तिच्या प्रियकराकडून हत्या  करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून सध्या त्याची चौकशी सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार,…

You cannot copy content of this page