सिंधुदुर्गात पठाणी व्यवहार चालू देणार नाही.;महाराष्ट्र संघर्ष कर्जदार समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर ईशारा..
सिंधुदुर्ग/- व्हेईकल फायनान्सच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या चोलामंडलम् फायनान्सच्या आर्थिक व्यवहाराबाबत अनेक कर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.ॲडीशनल इंटरेस्ट,चेक बाऊन्स अँड अदर चार्जेस अशा नावाखाली अवास्तव आकारणी करत कर्जदारांना लुबाडण्याचा गोरखधंदा चोलामंडलम…
देवगड, रत्नागिरी हापूस नावाने फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.;ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मागणी..
वैभववाडी/- सध्या जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये हापूस आंब्याची आवक सुरू होत आहे. ग्राहकांकडून हापूस आंब्यास प्रथम दर्जाची मागणी असते. त्याचा गैरफायदा व्यापाऱ्यांकडून घेतला जातो. तो म्हणजे देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये हापूस सदृश्य…
गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांचा वैभववाडी भाजपच्या वतीने निषेध!
वैभववाडी/- ठाकरे सरकारचे करायचे काय… खाली डोके वर पाय. ठाकरे सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत वैभववाडी भाजपा पदाधिकार्यांनी ठाकरे सरकार व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषना देत…
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात वेंगुर्लेत भाजपाचे आंदोलन..
वेंगुर्ला/ – ठाकरे सरकारमधील अनिल देशमुख यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी आज रविवारी भाजपा च्या वतीने वेंगुर्ले येथे आंदोलन करण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला…
‘ राष्ट्रीय जल मिशन प्रश्नमंजुषा स्पर्ध्येमध्ये अमृत गावडे प्रथम..
वेंगुर्ला /- युवा व क्रीडा मंत्रालय चे नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग,भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला लौकिक सभागृह येथे राष्ट्रीय जल मिशन अंतर्गत जलसवांद,…
शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ ला पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या वतीने २४ मार्च रोजी उपोषण..
वेंगुर्ला /- गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ शेतकरी शेती विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहे. तीनशे पेक्षा जास्त शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. परंतु मोदी सरकारला त्याचे…
जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सी.डी. परब
वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक चंद्रसुभाष दत्ताराम उर्फ सी.डी. परब यांची बिनविरोध निवड झाली आहे. पतसंस्थेचे माजी अध्यक्ष उदय खानोलकर हे सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या…
कुडाळ मद्धे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजपचे आंदोलन..
कुडाळ /- ठाकरे सरकार मधील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं,असा खळबळजनक दावा करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना…
वाहतूक पोलिसांच्या अंगावर पेट्रोल फेकून युवकाचा जीवघेणा हल्ला..
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी तर्फे सदर घटनेचा तीव्र निषेध! कणकवली /- कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथे आपले कर्तव्य बजावीत असलेले वाहतूक पोलीस हवालदार विश्वजीत कदम आणि चंद्रकांत माने विना मास्क फिरणार्यांवर…
प्राथमिक शिक्षकांना कोविडची लस द्यावी शिक्षक भारती सिंधुदुर्गची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..
मसुरे /- कोविड१९ चा प्रादुर्भाव जिल्ह्यात अद्यापही कमी झालेला नाही.सद्यस्थितीत शासनाकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असून यात आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका तसेच कोरोना कालावधीत सेवा बजावणाऱ्या इतर कर्मचारी वर्ग यांना…
