सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आबा खवणेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा💐💐…
केळुस गावचे सुपुत्र तथा केळुस ग्रामपंचायत उपसरपंच ,महाराष्ट्र पोलिस बाॅईज असोसिएशनचे कोकण विभागीय अध्यक्ष,मिडीया पत्रकार महासंघाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आबा खवणेकर यांचा आज वाढदिवस! आबा आपणास वाढदिवसाच्या कोटी,, कोटी,,,…
