सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आबा खवणेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा💐💐…

सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आबा खवणेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा💐💐…

केळुस गावचे सुपुत्र तथा केळुस ग्रामपंचायत उपसरपंच ,महाराष्ट्र पोलिस बाॅईज असोसिएशनचे कोकण विभागीय अध्यक्ष,मिडीया पत्रकार महासंघाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आबा खवणेकर यांचा आज वाढदिवस! आबा आपणास वाढदिवसाच्या कोटी,, कोटी,,, शुभेच्छा💐💐*
“आबा आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो”,आपल्या मनी जे..जे..ईच्छा असतील ते,,ते,,पूर्ण होऊदेत…आणि या आजच्या १९ डिसेंबर रोजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुला मनःपूर्वक शुभेच्छा💐💐

आपला -समील जळवी

अभिप्राय द्या..