कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी दिवसभरात एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी दिवसभरात एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी दिनाक १८ डिसेंबर रोजी दिवसभरात मिळालेल्या माहितीनुसार ०२ कोरोना सक्रिय रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.या मध्ये कुडाळ मधील ०१ कोरोना रुग्ण आहेत.तर मड्याची वाडी येथील ०१ कोरोना रुग्ण आहेत.असे दोन रुग्ण सापडून आले आहेत. कुडाळ तालुक्यात एकूण ५३३ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ५१३ कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत. तर सध्या २० कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकूण रुग्ण १३११ तर बरे झालेले रुग्ण १२२६ आणि सक्रिय रुग्ण ४४,स्थलांतरीत ०२ आहेत.आतापर्यंत तालुक्यात ३९ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..