Category: स्थळ

मद्यपी चालकांविरोधात मोहीम

दहा महिन्यानंतर प्रथमच श्वासविश्लेषक यंत्राचा वापर करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गेल्या दहा महिन्यांपासून श्वासविश्लेषक यंत्राद्वारे मद्यपी चालकांची तपासणी करण्याचे काम बंद होते. मात्र, ३१ डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर ठाणे…

पालघर दुहेरी हत्याकांडातील आरोपीला मिर्झापूरमधून अटक

  पालघर तालुक्यातील पास्थळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या छाया निवास येथे एका सदनिकेत दोन महिलांचे मृतदेह आढळून आले होते. या प्रकरणातील आरोपीने दोन महिलांची हत्या करून युपी मध्ये पळ काढला होता.…

जिल्ह्यातील १००% शाळा बंद ठेवून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शासकीय आदेशाची केली होळी

  जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा केला जाहीर निषेध ओरोस /- माध्यमिक शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे नष्ट करणारा आदेश शासनाने काढल्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज एक दिवसीय आंदोलना…

निबंध स्पर्धेत मानसी कळणेकर तर चित्रकला स्पर्धेत मंथन गवस प्रथम

दोडामार्ग लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, राट्रवादी काँग्रेस पार्टी दोडामार्ग व सिंधु साहित्य संघ दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्ममाने घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेचा निकाल…

चिंदर पडेकाप येथे भरवस्तीत बिबट्याने पडला शेळीचा फडशा

  आचरा – चिंदर पडेकाप येथे भरवस्तीत घुसून मांगरातील शेळीचा फडशा पडल्याची घटना मध्यरात्री घडली. शनिवारी पहाटे चरण्यासाठी शेळया सोडण्यासाठी गेलेले संतोष जंगले यांच्या निदर्शनास आली. भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या…

धर्मांतरविरोधी कायदा : प्रेमविवाह करणारं जोडपं पोलिसांच्या ताब्यात  

मेरठ : उत्तर प्रदेशात अध्यादेशाद्वारे लागू करण्यात आलेल्या वादग्रस्त धर्मांतरविरोधी कायद्यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आणखी एका जोडप्याची अडवणूक करण्यात आल्याचं समोर येतंय. मेरठमध्ये दोन वेगवेगळ्या धर्मांच्या तरुण-तरुणीच्या विवाहानंतर वाद निर्माण झाला आहे.…

अंडी उधार न दिल्याच्या रागातून दुकानदाराचा निर्घृण खून, साताऱ्यातील धक्कादायक घटना

  सातारा : अंडी उधार न दिल्याच्या रागातून एका दुकानदाराची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली. याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन संशयितांनाही…

बॉलीवुडमधून मोठी बातमी, ड्रग्जचा डेटा मिळाला?

  मुंबई: बॉलीवुडचं ड्रग्ज रॅकेट  उघड करण्यासाठी एनसीबीला  मोठं यश मिळण्याची चिन्हं आहेत. कारण शंभरपेक्षा जास्त गॅजेटसमधून डेटा हस्तगत करण्यात एनसीबीला यश आलंय. यात दिपिका पादूकोण, अर्जून रामपाल, सारा अली…

शिवसेनेचा ‘परळ ब्रँड’ काळाच्या पडद्याआड; मोहन रावले यांचे निधन

  मुंबई: अत्यंत कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले माजी खासदार मोहन रावले  यांचे शनिवारी सकाळी गोव्यात निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. मोहन रावले हे वैयक्तिक कामासाठी गोव्यात…

कुठे आंदोलनात तलवारीचा धाक तर कुठे गोळीबार? महाराष्ट्रात चाललंय काय?

  सोलापूर : राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका अद्यापही कायम असताना राजकीय वातावरणही तापलं आहे. अशात दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एकीकडे आंदोलनामध्ये थेट धरणं करण्यासाठी बसलेल्या आंदोलकांना तलवारीचा धाक…

You cannot copy content of this page