दोडामार्ग
लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, राट्रवादी काँग्रेस पार्टी दोडामार्ग व सिंधु साहित्य संघ दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्ममाने घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे…
चित्रकला स्पर्धा प्रथम-मंथन तुकाराम गवस(शिरंगे पुर्नवसन) द्वितीय-यशवंत अविनाश भुजबळ(सासोली केंद्रशाळा) तृतीय-समृध्दी सुर्याजी गवस(मांगेली कुसगेवाडी) उत्तेजनार्थ प्रणाली नवनाथ गवस,रिया शांताराम गवस,स्नेहल केशव पाटील. स्पर्धेचे परीक्षण रघुनाथ सोनवलकर व संदीप गवस यांनी केले.निबंध स्पर्धा प्रथम-मानसी मुकुंद कळणेकर(नूतन विद्मालय कळणे) द्वितीय-अपुर्वा अरूण लोंढे(कोनाळकटा हायस्कूल) तृतीय-साक्षी बाबुराव घोगळे(दोडामार्ग हायस्कूल) उत्तेजनार्थ-श्रीपाद महेश कासार,प्रगती ढेमाणा कांबळे,हिमानी राजाराम पार्सेकर,मृदुला दिपक देसाई. स्पर्धेचे परीक्षण सुमित दळवी व सतीश धर्णे यांनी केले.
सर्व यक्षस्वी विद्मार्थांचे राट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.व विशेष कार्यक्रमात विद्मार्थांना सन्मानित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page