डोंबिवली एमआयडीसीतल्या शक्ती प्रोसेस कंपनीला भीषण आग
अग्नीशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल डोंबिवली एमआयडीसी फेज वन भागात असलेल्या शक्ती प्रोसेस या कंपनीला भीषण आग लागली आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरातल्या खंबाळपाडा भागात ही कंपनी आहे. शक्ती प्रोसेस ही…
