कुडाळ भैरववाडी येथे पुन्हा एसटीला अपघात.;कोणतीही जीवितहानी नाही गेल्या आठ दिवसात दुसऱ्यांदा आपघात..

कुडाळ /- कुडाळ भैरववाडी येथून जाणाऱ्या रोडवरून एसटी च्या समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना सावंतवाडी-कणकवली एसटीला कुडाळ येथे अपघात झाला. ही घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येथील भैरव…

प.स सदस्य बाबू सावंत यांचे १५ ऑगस्टचे उपोषण स्थगित..

पावसाळ्यानंतर सोनूर्ली माऊली मंदिर ते न्हावेली तिठा रस्ता करण्याचे बांधकामने दिले लेखी पत्र.. सावंतवाडी /- सोनुर्ली माऊली मंदिर ते न्हावेली तिठा या रस्त्याचे काम येत्या पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहे…

सातोळी बावळट येथे अवैद्य दारू वाहतुकीवर कारवाई…

सावंतवाडी/- अवैध रित्या दारू वाहतूक करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. सातोळी बावळाट येथील तपासणी नाक्यावर पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संबंधित…

श्रीमती निशा पवार यांना सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित..

सावंतवाडी /- महसूल दिनाचे औचित्य साधून प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून श्रीमती निशा पवार यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन गोरविण्यात आले. ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयाय के. मंजू लक्सशमी, अतिरिक्त जिल्हाधिकारी व सर्व…

वैभववाडी (कोकीसरे) नारकरवाडी रेल्वे फाटक नजिकच्या टॅंकर व ट्रकमद्धे अपघात..

टॅंकर मधिल गुळाची काकवी रस्त्यावर उलटल्याने वैभववाडी रेल्वे फाटक परिसरात वाहतूक खोळंबली.. वैभववाडी /- आज पहाटेच्या सुमारास कोल्हापूर वरून तरळेच्या दिशेने गुळाची काकवी घेऊन जाणाऱ्या टँकर मधील काकवी रेल्वे फाटक…

रात्रीस खेळ चाले झी मराठी वाहिनी वरील मालिकेचे चित्रीकरण आकेरीत पुन्हा सुरु..

चित्रीकरण पुन्हा सुरु झाल्याने आकेरी गावात बघ्यांची गर्दी.. सावंतवाडी /- कोरोना महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर रात्रीस खेळ चाले या झी मराठी वाहिनी वरील मालिकेचे शूटिंग पुन्हा सुरु करण्यात आल्याने…

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत तनुश्री मसुरकरला द्वितीय पारितोषिक..

तनुश्रीच्या घरी जात दुर्ग प्रतिष्ठान ने केले पारितोषिक प्रदान.. कणकवली /- माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतील इयत्ता सहावीमधील कुमारी तनुश्री प्रसाद मसुरकर हिने राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेतील गट क्रमांक तीन ( ११…

देवगडात १२ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सव.;सभापती रवी पाळेकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन..

देवगड /- महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पंचायत समिती देवगड व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान देवगड (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यात रानभाजी महोत्सव गुरुवार…

रांजणवाडी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा अन्यथा सेना स्टाईल.;शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांचा ईशारा..

कणकवली /- कणकवली तालुक्यातील दिगवळे रांजणवाडी येथे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार ग्रा. प. प्रशासनाचे लक्ष वेधून हि प्रशासन याकडे सोईस्कर रित्या दुर्लक्ष करता आहे. १५…

दोडामार्गात अवैद्य दारूचा २० लाखांच्या दारुसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त..

दोडामार्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्य|त पोलिसांनी चोरट्या दारू विक्रीच्या विरोधात चालू केलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे.मंगळवारी दोडामार्ग पोलिसांनी मोठी कामगिरी केली असच म्हणावं लागेल. एक ट्रक भरलेली सुमारे २० लाखांची…

You cannot copy content of this page