कुडाळ भैरववाडी येथे पुन्हा एसटीला अपघात.;कोणतीही जीवितहानी नाही गेल्या आठ दिवसात दुसऱ्यांदा आपघात..

कुडाळ भैरववाडी येथे पुन्हा एसटीला अपघात.;कोणतीही जीवितहानी नाही गेल्या आठ दिवसात दुसऱ्यांदा आपघात..

कुडाळ /-

कुडाळ भैरववाडी येथून जाणाऱ्या रोडवरून एसटी च्या समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना सावंतवाडी-कणकवली एसटीला कुडाळ येथे अपघात झाला. ही घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येथील भैरव मंदिर परिसरात घडली आहे.गेल्या ८दिवसातील असा आणि भैरववाडीत अपघात घडण्याची ही दुसरी वेळ आहे.त्यामुळे या मार्ग|ने प्रवास करणे भीतीदायक वाटत आहे.या बसमधून १८ प्रवाशी प्रवास करत होते. मात्र यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.घटनास्थळी कुडाळ पोलीस दाखल झाले आहेत.कलंडलेल्या एसटीला बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

अभिप्राय द्या..