सातोळी बावळट येथे अवैद्य दारू वाहतुकीवर कारवाई…

सातोळी बावळट येथे अवैद्य दारू वाहतुकीवर कारवाई…

सावंतवाडी/-

अवैध रित्या दारू वाहतूक करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. सातोळी बावळाट येथील तपासणी नाक्यावर पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संबंधित युवकां कडून २५ हजाराची मोटरसायकल आणि २१ हजाराची दारू असा एकूण ४६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अभिप्राय द्या..