रात्रीस खेळ चाले झी मराठी वाहिनी वरील मालिकेचे चित्रीकरण आकेरीत पुन्हा सुरु..

रात्रीस खेळ चाले झी मराठी वाहिनी वरील मालिकेचे चित्रीकरण आकेरीत पुन्हा सुरु..

चित्रीकरण पुन्हा सुरु झाल्याने आकेरी गावात बघ्यांची गर्दी..

सावंतवाडी /-

कोरोना महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर रात्रीस खेळ चाले या झी मराठी वाहिनी वरील मालिकेचे शूटिंग पुन्हा सुरु करण्यात आल्याने आकेरीतील नायकांचा वाडा पुन्हा गजबजलेला आहे. लॉक डाऊनमुळे अपूर्ण राहिलेल्या मालिकेचे चित्रीकरण पुन्हा सुरु झाले आहे. रात्री 11 वाजता झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रदर्शित केली जात आहे.चित्रीकरण पुन्हा सुरु झाल्याने आकेरी गावात बघ्यांची गर्दी सध्या वाढलेली दिसत आहे.

अभिप्राय द्या..