तुळसुली तर्फ माणगाव येथे सार्वजनिक विहिरीचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन
आमदार फंडातून ६ लाख रु. निधीतून विहिरीचे काम पूर्ण.. कुडाळ /- ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदार फंडातून तुळसुली तर्फे माणगाव मांजरेकरवाडी येथील सार्वजनिक विहिरीसाठी…
उपसभापती सिद्धेश परब यांनी शिरोडा ग्रा.पं.ची बदनामी करण्यापेक्षा गावासाठी विकासनिधी आणावा.;मनोज उगवेकर
वेंगुर्ला /- वेंगुर्ले पं. स. उपसभापती सिद्धेश परब यांनी उठसुठ शिरोडा ग्रामपंचायतीची बदनामी करण्यापेक्षा शिरोडा गावातील विकासकामांसाठी आपल्या माध्यमातून विकास निधी आणून गावाच्या विकासास हातभार लावावा,असे शिरोडा ग्रा.पं. सरपंच मनोज…
तळाशील गावात ५४ लाखाचे दोन धूपप्रतिबंधक बंधारे मंजूर..
मालवण /- तळाशील वासियांना पालकमंत्री उदय सामंत व आ. वैभव नाईक यांचा दिलासा तौकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तळाशील येथील आपत्ती व्यवस्थापनासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत…
जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे थाटात उद्घाटन
कुडाळ /- कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले तर शेतकरी मागे पडणार नाही असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी रानभाजी मोहत्सवाच्याउद्घाटन प्रसंगी शनिवारी येथे केले येथील वासुदेवानंद सभागृहात रविवार…
हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य,युवा मोर्चा व ग्रामपंचायत खोक्रल यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केले भव्य आरोग्य शिबीर..
दोडामार्ग /- हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा दोडामार्ग व ग्रामपंचायत खोक्रल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबीर आज सकाळी खोक्रल गावात आयोजित करण्यात आले असून या संस्थे मार्फत सर्वरोगवर…
अल्पवयीन युवतीला फूस लावून पळविल्या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसात तक्रार दाखल..
वेंगुर्ला /- वेंगुर्ला शहरात राहणा-या एका अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास फूस लावून पळवले असल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसात दिलेली…
सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणामुळेच स्वातंत्रदिनी सिंधुदुर्गनगरीत तब्बल १३० उपोषणे.;परशुराम उपरकर
कणकवली /- जनतेचे प्रश्न सुटत नसल्याने उद्याच्या स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्गनगरीत तब्बल १३० पेक्षा अधिक नागरिक उपोषणाला बसणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांची उपोषणे होत असतील तर हे जिल्ह्यातील सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधींचे…
सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले ७८ कोरोना बाधित रुग्ण तर आज ६ जणांचा झाला कोरोनामुळे मृत्यू..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ७८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४६ हजार ५८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी…
ॲड.संग्राम देसाई यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या उपाध्यक्षपदी निवड..
अध्यक्षपदी ठाण्याचे गजानन चव्हाण,कोकणच्या सुपुत्रांची पाहिल्याच निवड.. सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, जिल्ह्यातील ज्येष्ठ विधिज्ञ आणि बार कौन्सिलचे सदस्य अॅड. संग्राम दत्तात्रय देसाई यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे उपाध्यक्ष…
जिल्हा बँकेचे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर.;जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची कुडाळ येथे पत्रकार परिषदेत माहिती..
कुडाळ /- सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, सहकारी संस्था पदाधिकारी, सहकारातील कर्मचारी व शेतकरी यांना काम करणेस प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची/प्रोत्साहनाची थाप मिळणे आवश्यक असते. त्यासाठी बँक सहकार…
