जिल्हा ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका.;पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /- केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या स्पर्धकांसाठी जिल्हा ग्रंथालय येथे अभ्यासिका सुरु करण्याचा निर्णय आज घेतल्याची माहिती, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हा ग्रथंलाय…

जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण..

सिंधुदुर्गनगरी /- स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी वेळी निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे तसेच महसूल आणि इतर विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी…

आडेली प्रभारी सरपंच संतोष कासले यांचे उपोषण स्थगित

वेंगुर्ला /- आडेली ग्रामपंचायत सरपंचा समिधा जनार्दन कुडाळकर यांच्या अनियमित गैरकारभाराची चौकशी होऊन आपत्रतेची कारवाई होणेबाबत प्रभारी सरपंच संतोष कासले यांनी वेंगुर्ले पं. स.कार्यालय येथे उपोषण करण्याचा इशारा दिला होता.याबाबत…

कुडाळ तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांचे पालकमंत्र्यांना निवेदन..

कुडाळ /- व्यापारी वर्गासाठी कोविड १९ लसीकरण मुदत वाढवून मिळावी यासाठी कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट व संघटना सदस्य यांनी आज १५ ऑगस्ट रोजी भेट घेऊन चर्चा केली…

माजी नगरसेवक ऐजाज नाईक यांना मिळाला कुडाळ आंबेडकरनगर येथील धोजारोहणाचा मान !

कुडाळ /- कुडाळ शहरातील मज्जीत मोहल्ला भागितील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक श्री. ऐजाज नाईक यांना आज १५ ऑगस्ट या स्वतंत्र दीना निमित्ताने धोजारोहणाचा मान ! त्यांना मिळाला आहे.”जय हिंद “असंख्य…

स्वातंत्र्य प्राप्तीत आणि स्वातंत्र्या नंतर देश उभारणीत काँग्रेसचेच योगदान : काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे

वेंगुर्ला /- १५ ऑगस्ट २०२१ रोजी भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७४ वर्षे पूर्ण होऊन आपण ७५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहोत. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात काँग्रेस हा अविभाज्य घटक आहे. हा…

खानोली येथे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न..

वेंगुर्ला /-अखंड भारत संकल्प दिनानिमित्त खानोली मंडल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित कार्यक्रम करण्यात आला.यावेळी प्रमुख वक्ते विजय वाडकर,सहकार्यवाहक ओंकार मराठे,जेष्ठ स्वयंसेवक आत्माराम बागलकर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी तालुका कार्यवाहबाळासाहेब सावंत यांच्याहस्ते…

सिंधुदुर्ग जि प.च्या आरोग्य विभागाचे कर्मचारी आजही सातव्या वेतन आयोगापासून वंचित.!;अन्य जिल्ह्यांना मात्र लाभ..

सिंधुदुर्ग जि प.च्या आरोग्य विभागाचे कर्मचारी आजही सातव्या वेतन आयोगापासून वंचित.!;अन्य जिल्ह्यांना मात्र लाभ मिळाला.. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडील शासन निर्णय दिनांक 02 मार्च 2019 नुसार शासन सेवेतील तसेच जिल्हा…

नागेश ओरसकर यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची घेतली दखल.;आरटीओ कडून २ दिवसांत १५५ पक्क्या लायसन्स साठी टेस्ट

सिंधुदुर्ग /- रस्ता सुरक्षा समितीचे अशासकीय सदस्य नागेश ओरसकर यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्याची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कॅम्पचे आयोजन करत गेल्या दोन दिवसात सुमारे १५५ लर्निंग लायसन…

कणकवली वागदे येथे कंटेनर पलटी एक गंभीर..

कणकवली /- मुंबई-गोवा हायवे महामार्गावर कणकवली नजीक वागदे येथे सायंकाळी 6 .30 च्या दरम्यान कुडाळ ते कणकवलीच्या दिशेने जाणारा कंटेनर वागदे पाताडे स्टॉप येथे पलटी होत चालक गंभीर जखमी झाला…

You cannot copy content of this page