माजी नगरसेवक ऐजाज नाईक यांना मिळाला कुडाळ आंबेडकरनगर येथील धोजारोहणाचा मान !

माजी नगरसेवक ऐजाज नाईक यांना मिळाला कुडाळ आंबेडकरनगर येथील धोजारोहणाचा मान !

कुडाळ /-

कुडाळ शहरातील मज्जीत मोहल्ला भागितील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक श्री. ऐजाज नाईक यांना आज १५ ऑगस्ट या स्वतंत्र दीना निमित्ताने धोजारोहणाचा मान ! त्यांना मिळाला आहे.”जय हिंद “असंख्य भारतीयांच्या बलिदानाने मिळालेल्या या भारतीय स्वातंत्र्याचा आज ७५ वा अमृतमहोत्सवी वर्धापन दिन!!आजच्या अमृतमहोत्सवी स्वतंत्र्यदिनी,कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रांगणात सार्वजनिक ध्वजारोहण करण्याचा सन्मान सामाजिक कार्यकर्ते तथा कुडाळ नगरपंचायत चे माजी नगरसेवक श्री ऐजाज नाईक यांना मिळाला.यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस वंदन करून ध्वजारोहण करणे हे माझ्यासाठी रोमांचक आणि अविस्मरणीय..ठरले भारताचे स्वातंत्र्य चिरायू होवो. सुजलाम, सुफलाम भारतमातेची प्रजा शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या सदैव प्रगतीपथावर राहो..”जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो, जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असो, मरण आलं तरी दुःख नाही, फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.”आपणां सर्वाना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! माजी नगरसेवक श्री.ऐजाज नाईक यांनी दिल्या आहेत.

अभिप्राय द्या..