जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण..

जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण..

सिंधुदुर्गनगरी /-

स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी वेळी निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे तसेच महसूल आणि इतर विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..