खानोली येथे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न..

खानोली येथे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न..

वेंगुर्ला /-
अखंड भारत संकल्प दिनानिमित्त खानोली मंडल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित कार्यक्रम करण्यात आला.यावेळी प्रमुख वक्ते विजय वाडकर,सहकार्यवाहक ओंकार मराठे,जेष्ठ स्वयंसेवक आत्माराम बागलकर,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी तालुका कार्यवाह
बाळासाहेब सावंत यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.या कार्यक्रमात महेश सावंत, ह्रषिकेश सावंत, नितेश पवार, सुनील सावंत, शंकर सावंत ,साहिल परब,हेरंब प्रभू, आकाश खानोलकर, तेजस खानोलकर, विष्णू खानोलकर, रविकिरण हळदणकर, अण्णा खानोलकर, सुनील घाग,संतोष धोंड, आप्पा धोंड, गुरूप्रसाद खानोलकर, राजन वेतोरकर,राजू नाईक, तेजस वेतोरकर प्रथमेश सावंत, शाम खानोलकर आणि ९ बाल उपस्थित होते.

अभिप्राय द्या..