सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले ७८ कोरोना बाधित रुग्ण तर आज ६ जणांचा झाला कोरोनामुळे मृत्यू..

सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले ७८ कोरोना बाधित रुग्ण तर आज ६ जणांचा झाला कोरोनामुळे मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ७८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४६ हजार ५८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

अभिप्राय द्या..