You are currently viewing अल्पवयीन युवतीला फूस लावून पळविल्या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसात तक्रार दाखल..

अल्पवयीन युवतीला फूस लावून पळविल्या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसात तक्रार दाखल..

वेंगुर्ला /-

 

वेंगुर्ला शहरात राहणा-या एका अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास फूस लावून पळवले असल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसात दिलेली असून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केसरकर करीत आहेत.

अभिप्राय द्या..