शिक्षक भारतीचे साखळी उपोषण यशस्वी तोडग्यानंतर थांबविले.;चतुर्थी सणापर्यंतच कोवीड ड्युटीसाठी शिक्षकांनी सहकार्य करावे

सिंधुदुर्ग /- शिक्षक भारतीचे सलग नऊ दिवस जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण अखेर संघटनेच्या बहुतांश मागण्या जिल्हाधिकारी यांनी मान्य केल्याने तसेच त्यांच्या सुचनेनुसार माध्य. शिक्षणाधिकारी एकनाथ…

दोडामार्ग विजघर येथे तब्बल आठ लाखाची लाखांची दारू जप्त.;दोडामार्ग पोलिसांची कारवाई..

दोडामार्ग /- बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी कर्नाटक व गोवा येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज सकाळी सव्वा पाचच्या सुमारास विजघर चेकपोस्टवर करण्यात आली. यात…

सिंधुदुर्गात आज सापडले ५१ कोरोना बाधित रुग्ण तर २ जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू…

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ५१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४८ हजार ६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी…

मालवण शहरात स्वखर्चातून नगरसेवक यतीन खोत यांनी केली साफसफाई..

मालवण /- मालवण नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती,नगरसेवक यतीन खोत यांनी रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी, गवत हटविण्याचे काम आज पासून स्वखर्चातून सुरू केले आहे. जनतेप्रति असलेल्या कर्तव्याच्या भावनेतून हे काम…

कुडाळ शहरात उपलब्ध होणाऱ्या डोसाचे श्रेय कोणी घेऊ नये.;माजी नगरसेवक सुनिल बांदेकर..

कुडाळ /- कुडाळ शहरात उपलब्ध होणाऱ्या डोसाचे श्रेय कोणी घेऊ नये जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ.संजना सावंत व जिल्हापरिषद गटनेते रणजीत देसाई यांनी सुनिल बांदेकर यांच्या मागणी नुसार…

कुडाळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष पदी तरबेज शेख तर, कुडाळ शहराध्यक्षपदी तोऊसिफ शेख यांची नियुक्ती..

कुडाळ /- कुडाळ तालुका काँग्रेसच्या मासिक बैठकीत ठरल्याप्रमाणे कुडाळ तालुक्यातील सर्व फ्रंटल अध्यक्ष नेमण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश बाळासाहेब गावडे यांनी दिले होते .त्याप्रमाणे अभय शिरसाट कुडाळ तालुका प्रभारी यांनी महाराष्ट्र…

रेडी गावासाठी कायमस्वरूपी लाईनमन द्या.;रेडी ग्रामपंचायतीची महावितरण कडे मागणी..

वेंगुर्ला /– तालुक्यातील रेडी गावासाठी असलेले एकमेव लाईनमन गजानन कांबळी हे सेवानिवृत्त होत असल्याने रेडी साठी त्यांच्या जागी दुसरा कायमस्वरूपी लाईनमन मिळावा अशी मागणी रेडी ग्रामपंचायत सरपंच रामसिंग राणे यांनी…

आचरा मंडल अधिकारी पदी अजय परब.

आचरा /- आचरा मंडल अधिकारी पदी तलाठी सवर्गातून नव्याने बढती मिळालेले अजय परब याची नेमणूक झाली आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य जेराँन फर्नांडिस यांनी भेट घेऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा जलक्रीडा पर्यटन समितीच्या जिल्हाध्यक्षपदी दामोदर तोडणकर यांची निवड

जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या बैठकीत निर्णय.. आचरा /- गेले दीड दोन वर्षे कोरोनामुळे मालवण बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन व्यवसाय डबघाईस आला असल्याने पर्यटन उद्योग व इतर व्यवसायांना उर्जितावस्था आणण्याच्यादृष्टीने सिंधुदुर्ग…

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या ऑफिस, घरावर ईडीच्या धाडी..

मुंबई /- शिवसेना नेते अनिल परब यांच्या ईडी नोटीसची चर्चा सुरु असतानाच आणखी एका शिवसेना नेत्यावर ईडीने धाडी टाकल्या आहेत. शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर ईडीने धाडी…

You cannot copy content of this page