You are currently viewing कुडाळ शहरात उपलब्ध होणाऱ्या डोसाचे श्रेय कोणी घेऊ नये.;माजी नगरसेवक सुनिल बांदेकर..

कुडाळ शहरात उपलब्ध होणाऱ्या डोसाचे श्रेय कोणी घेऊ नये.;माजी नगरसेवक सुनिल बांदेकर..

कुडाळ /-

कुडाळ शहरात उपलब्ध होणाऱ्या डोसाचे श्रेय कोणी घेऊ नये जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ.संजना सावंत व जिल्हापरिषद गटनेते रणजीत देसाई यांनी सुनिल बांदेकर यांच्या मागणी नुसार प्रत्येक प्रभागला लस उपलब्ध करून देत आहेत.कुडाळ नगरपंचायत चे माजी नगरसेवक सुनील बांदेकर यांनी गेल्या महिन्यात ६ जुलै रोजी कुडाळ शहरातील प्रत्येक वॉर्ड नुसार कोरोना लसीकरण व्हावे याची मागणी श्री.बांदेकर यांनी केली होती.आता जस जसे डोस उपलब्धता होत आहे तसे प्रत्येक जण श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत.असे माजी नगरसेवक सुनिल बांदेकर यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..