वैभववाडी रेल्वे स्टेशन ते भुईबावडा एसटी बस सेवा गणपती उत्सवासाठी ४ सप्टेंबर पासून सुरू..
वैभववाडी /- दरवर्षी गणेशोत्सव काळात कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी नेहमीच सज्ज असते. गेल्या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व…
महावितरणचे “बेबंद तोडकाम” थांबवण्यासाठी भाजपाची रस्त्यावर उतरायची तयारी ! पालकमंत्र्यांचे आदेश फेल!!
पालकमंत्री उदय सामंतांचा “गणेश चतुर्थी कालावधी” यावर्षीचाच ना? भाजपा सोशल मीडियाचे अविनाश पराडकर यांचा सवाल.. कुडाळ /- लॉकडाऊननंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य जनतेचे काय हाल आहेत हे पालकमंत्री उदय सामंत यांनी…
राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ मधील सोहेब खान भाजपा मध्ये दाखल..
कुडाळ /- शहर पानबाजार येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सोहेब खान यांनी आज भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला भाजपा नेते नारायणराव राणे साहेब यांचे कार्यकर्ते म्हणून यापूर्वी ते राजकीय कामही…
कुडाळ तालुका व्यापारी संघटनेकडून पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे स्वागत..
कुडाळ /- कुडाळ पोलीस स्थानक येथे प्रभारी म्हणून नव्याने कार्यभार स्विकारणारे पोलीस निरीक्षक श्री फुलचंद मेंगडे यांचे स्वागत कुडाळ तालुका व्यापारी संघटने मार्फत करण्यात आले.यावेळी कुडाळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम…
सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून होतेय गोरगरीब कामगारांची पिळवणूक…
नियमबाह्य पद्धतीने कामगारांचे प्रस्ताव महिनोंमहिने प्रलंबित ठेवून अधिकारी वर्ग मात्र सुशेगात.. कामगार अधिकारी कार्यालयाला एजंटांचा विळखा…मनसे आक्रमक कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत…
रेडी ग्रामपंचायत मार्फत कोरोना योद्ध्यांचा सत्कार..
वेंगुर्ला /- रेडी ग्रामपंचायत मार्फत आशा वर्कर, कनयाळ उपकेंद्र अंतर्गत आरोग्य सेवक,आरोग्यसेविका, रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी, आर.एस.एस.ग्रुप,एमइसीबी स्टाफ,कोरोना काळात मदत केलेले ग्रामस्थ,तसेच १०वी,१२ वी तील ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा…
नवनिर्वाचित कुडाळ पोलीस निरीक्षक श्री.मेंगाडे यांचे कुडाळ भाजप तर्फे स्वागत..
कुडाळ /- कुडाळ पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक श्री.मेंगाडे यांचे भारतीय जनता पार्टी कुडाळ च्या वतीने स्वागत करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे…
बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषेतून साकारले राधाकृष्ण..
बांदा /- दि.३१/०८/२०२१जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी गोपाळकाला सणाच्या निमित्ताने घरातूनच राधाकृष्णच्या वेशभूषा परिधान करून हा दिवस उत्साहाने साजरा केला.भारतीय संस्कृतीत सण उत्सव यांना मानचे स्थान आहे .श्रावण…
सावंतवाडीत गळफास लावून महिलेची आत्महत्या..
सावंतवाडी /- सावंतवाडी येथील सबनीसवाडा परिसरात असलेल्या एका इमारतीत महिलेने गळफास लावून आत्महत्या केली आहे. हा प्रकार रात्री उशीरा उघड झाला. पास्ते नामक आडनाव महीलेचे आहे. शाळा नं. ४ जवळील…
“कशाला आशीर्वाद?,जनतेचा जीव धोक्यात घालायला”;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रेवर अप्रत्यक्षरित्या टीका..
मुंबई /- राज्यात गेल्या काही दिवसात नारायण राणे विरुद्ध शिवसेना या विषयावरुन राजकारण ढवळून निघालं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यावरील विधानानंतर राजकारण चांगलंच तापलं…
