रेडी ग्रामपंचायत मार्फत कोरोना योद्ध्यांचा सत्कार..

रेडी ग्रामपंचायत मार्फत कोरोना योद्ध्यांचा सत्कार..

वेंगुर्ला /-


रेडी ग्रामपंचायत मार्फत आशा वर्कर, कनयाळ उपकेंद्र अंतर्गत आरोग्य सेवक,आरोग्यसेविका, रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी, आर.एस.एस.ग्रुप,एमइसीबी स्टाफ,कोरोना काळात मदत केलेले ग्रामस्थ,तसेच १०वी,१२ वी तील ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी २०२०-२१ मध्ये ९ घर दुरुस्ती
लाभार्थ्यांना घर दुरुस्ती अनुदान चे चेक वाटप करण्यात आले.
यावेळी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, पं. स.
सदस्य मंगेश कामत,सरपंच रामसिंग राणे,उपसरपंच नामदेव राणे,रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहा नवार,सदस्य श्रीकांत राऊळ, आनंद भिसे, विधी राणे, सायली पोखरणकर, गायत्री सातोस्कर, वंदना कांबळी, विनोद नाईक, संजय कांबळी, शैलेश तिवरेकर आदी उपस्थित होते.यावेळी घरदुरुस्ती अनुदान साठी प्रितेश राऊळ व मंगेश कामत यांनी पाठपुरावा केल्याबाबत त्यांचे आभार मानण्यात आले.

अभिप्राय द्या..