You are currently viewing नवनिर्वाचित कुडाळ पोलीस निरीक्षक श्री.मेंगाडे यांचे कुडाळ भाजप तर्फे स्वागत..

नवनिर्वाचित कुडाळ पोलीस निरीक्षक श्री.मेंगाडे यांचे कुडाळ भाजप तर्फे स्वागत..

कुडाळ /-


कुडाळ पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक श्री.मेंगाडे यांचे भारतीय जनता पार्टी कुडाळ च्या वतीने स्वागत करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे ,ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपक नारकर ,युवा नेते आनंद शिरवलकर ,माजी नगराध्यक्ष ओंकार तेली ,शहराध्यक्ष राकेश कांदे ,बंड्या सावंत, पप्या तवटे, सुनील बांदेकर, प्रशांत राणे ,राजवीर पाटील, राकेश नेमळेकर त्यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..