You are currently viewing सावंतवाडीत गळफास लावून महिलेची आत्महत्या..

सावंतवाडीत गळफास लावून महिलेची आत्महत्या..

सावंतवाडी /-

सावंतवाडी येथील सबनीसवाडा परिसरात असलेल्या एका इमारतीत महिलेने गळफास लावून आत्महत्या केली आहे. हा प्रकार रात्री उशीरा उघड झाला. पास्ते नामक आडनाव महीलेचे आहे. शाळा नं. ४ जवळील सखल भागात हि इमारत आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. याबाबतची माहीती सावंतवाडी पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..