कुडाळ तालुका व्यापारी संघटनेकडून पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे स्वागत..

कुडाळ तालुका व्यापारी संघटनेकडून पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे स्वागत..

कुडाळ /-

कुडाळ पोलीस स्थानक येथे प्रभारी म्हणून नव्याने कार्यभार स्विकारणारे पोलीस निरीक्षक श्री फुलचंद मेंगडे यांचे स्वागत कुडाळ तालुका व्यापारी संघटने मार्फत करण्यात आले.यावेळी कुडाळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, उपाध्यक्ष गोविंद सावंत, द्वारकानाथ घुर्ये, अवधूत शिरसाट, जयराम डीगसकर, सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचे राजन नाईक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..