You are currently viewing आचरा मंडल अधिकारी पदी अजय परब.

आचरा मंडल अधिकारी पदी अजय परब.

आचरा /-

आचरा मंडल अधिकारी पदी तलाठी सवर्गातून नव्याने बढती मिळालेले अजय परब याची नेमणूक झाली आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य जेराँन फर्नांडिस यांनी भेट घेऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्या सोबत अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, महाईसेवा केंद्राचे सुनील खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
आचरा येथे कार्यरत मंडल अधिकारी मेघनाथ पाटील यांची कणकवली मंडल अधिकारी पदी बदली झाल्याने आचरा येथे रिक्त मंडल अधिकारी पदी तरळा येथे कार्यरत तलाठी अजय परब यांची नव्याने बढतीने नेमणूक झाली आहे.
फोटो–
मंडल अधिकारी अजय परब यांचे स्वागत करताना जिल्हा परिषद सदस्य जेराँन फर्नांडिस

अभिप्राय द्या..