कोरोना कालावधीत कणकवली शिक्षक समितीने केलेले कार्य आदर्शवत व प्रेरणादायी.;नगराध्यक्ष समीर नलावडे
राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली व जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत रक्तदान शिबिर संपन्न. कणकवली /- रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, हे ब्रीदवाक्य मानून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखेने…
शिक्षक संघटनेचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न. विविध मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित
सावंतवाडी /- महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांचा वार्षिक स्नेहसंमेलन मेळावा- 2022 खा. प. शाळा नानेली येथे आज संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर माणगाव हायस्कूलचे प्राचार्य…
एसटीत ४०० खासगी कंत्राटी चालक राज्यातील एसटीच्या आठ विभागांत नियुक्तीला सुरुवात..
मुंबई /- कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ठप्प असलेली एसटी सुरळीत करण्यासाठी खासगी कंत्राटी चालकांची नियुक्ती एसटीचे चालक म्हणून केली जाणार आहे. त्यानुसार रविवारपासून टप्प्याटप्यात राज्यातील एसटीच्या आठ विभागांत ४०० खासगी चालक नियुक्त…
बीडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात,६ जणांचा जागीच मृत्यू, ८ जण गंभीर जखमी.
बीड /– बीडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी लातूर-अंबाजोगाई रोड वर ते बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण…
पालकमंत्री उदय सामंत ९ व १० जानेवारीला जिल्हा दौऱ्यावर..
सिंधुदुर्गनगरी /- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या रविवार ९ जानेवारी व सोमवार १० जानेवारीला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.रविवार ९…
सिंधुदुर्गनगरी येथे एन.सी.सी. शिबीरांची सुरुवात..
ओरस /– ५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. ओरस, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील एन.सी.सी. कॅडेट्ससाठी वार्षिक प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कॅम्प दि. ०८ जानेवारी २०२१ ते…
एसटी दगडफेक प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल..
कणकवली /- तालुक्यातील कळसुली गावात एसटी च्या चालक केबिनच्या काचेवर दगडफेक करून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चालक कुमार निवृत्ती तांबट यांनी कणकवली पोलीस…
वेंगुर्लेत शिवसेनेच्या वतीने कातकरी समाज बांधवांना ब्लँकेटचे वाटप
वेंगुर्ला /- वेंगुर्ला उद्योजक किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ले येथील कातकरी समाज बांधवांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहर प्रमुख अजित…
भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी व मंडल अध्यक्ष यांची बैठक संपन्न..
सिंधुदुर्ग /- भा.ज.पा.किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी व मंडल अध्यक्ष यांची बैठक जिल्हा कार्यालय -कणकवली येथे नुकतीच संपन्न झाली.या बैठकीसाठी कि.मो. जिल्हा अध्यक्ष श्री.उमेश सावंतजिल्हा सरचिटणीस तथा किसान मोर्चा प्रभारी श्री.प्रसन्ना…
जि. प. शाळा खानोली नाईकवाडी शाळेत सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत तीन विद्यार्थी दत्तक
वेंगुर्ला /- जिल्हा परिषद शाळा खानोली नाईकवाडी शाळेत सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत तीन विद्यार्थी दत्तक घेण्यात आले.सौ.जाई सुनील नाईक,तळेकरवाडी,सौ. स्वप्नीला तोरसकर, कणकवली, श्री. राजेश घोलेकर,आवेरे या शिक्षण प्रेमींनी शाळेतील…
