दाभोली येथे आंबा व काजू पीक संरक्षण शेतकरी प्रशिक्षण संपन्न
वेंगुर्ला /- तालुका कृषी अधिकारी कार्यालय वेंगुर्ला, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सिंधुदुर्ग व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दाभोली येथील श्रीकांत चेंदवणकर यांच्या पटांगणात…
एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून संपाबाबत निर्णय घ्या.;जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कणकवलीत आ.वैभव नाईक यांची घेतली भेट..
कणकवली/– सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कुडाळ मालवणचे आम. वैभव नाईक यांची कणकवली विजय भवन येथे भेट घेतली. यावेळी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करण्याच्या मागणी बाबत चर्चा झाली. आमदार वैभव…
माध्यमिक विद्यालय बिडवाडी येथे १५ते १८वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण संपन्न..
कणकवली /- आज माध्यमिक विद्यालय बिडवाडी येथे विद्यालयातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक जोशी सर, संस्था सदस्य आनंदराव साटम, दत्ताराम हिंदळेकर, स्कूल कमिट…
कळसुली येथे एसटी बसवर दगडफेक,चालकाला किरकोळ दुखापत..
कणकवली /- कणकवलीहून कळसुलीकडे जाणाऱ्या एसटी बसवर कळसुली डोंगरी येथे अज्ञाताने दगडफेक केली. सदर घटनेत चालकाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.कणकवलीहून कळसुलीकडे निघालेल्या या बसवर सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास कळसुली…
कणकवली पटवर्धन चौकात कोरोनाची आरटीपीसीआर व रॅपीड तपासणी पुन्हा सुरु..
कणकवली /- कणकवली पटवर्धन चौकामध्ये आजपासून पुन्हा कोरोनाची आरटीपीसीआर व रॅपीड तपासणी केली जात आहे. शहरात गर्दी वाढू नये तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर चाप बसावा यासाठी कोरोना तपासणीला सुरुवात करण्यात आली…
आरोग्य यंत्रणेने “कोरोना” चा चष्मा काढून डोळसपणे पाहण्याची गरज.;जनतेने भयभीत होऊन न जाता प्राथमिक उपचारांवर भर द्यावा मनसेचे केले आवाहन.
सिंधुदुर्ग /- जिल्ह्यात सध्या घराघरात सर्दी-ताप-खोकला सदृश्य परिस्थिती ही वातावरणातील बदलांमुळे नैसर्गिकरित्या झालेली आहे. मात्र प्रशासन त्याकडे फक्त कोरोनाचा चष्मा लावून बघत आहे असे चित्र आहे. राज्य सरकारमधील काही मंत्र्यांकडून…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २१ एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई,वीस कर्मचाऱ्यांना बजावल्या नोटिसा..
कणकवली /- महाराष्ट्र सरकारमध्ये विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी गेले दोन महिने कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज एसटी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल २१ एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले…
वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी.
मुंबई /- वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी) ओबीसींना २७ टक्के आणि आर्थिकदृष्टया मागास घटकाला १० टक्के आरक्षण लागू करण्याविरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने…
कुडाळशहरातील प्रभाग १६ बाबत,राज्य निवडणूक आयोगाकडे मागवले मार्गदर्शन..
कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांपैकी प्रभाग १६ (एमआयडीसी) यामधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून सुधीर चव्हाण हे रिंगणात होते मात्र त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने या प्रभागातील निवडणूक होणार…
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी 13 जानेवारीला होणार निवडणुक..
सिंधूदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी 13 जानेवारीला जिल्हा बँकेच्या ओरोस प्रधान कार्यालयात निवडणूक होणार आहे.निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुडाच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.…
